"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
छो (Pywikibot 3.0-dev)
हधमाथ्र नस्कांत दामदात, नातर, पागग, रतदात इतग, बरीज, कस्किश्रव, विष्तास्प सास्त यांचा अंतर्भाव असून या नस्कांची नासाडी फार झालेली आहे. दामदातांत झोरोआस्टरच्या मतें जगाच्या उत्पत्तीची माहिती आलेली आहे पण हे नस्क संपूर्ण उपलब्ध नाही. नातरसंबंधी कांहीच माहिती उपलब्ध नाही. पागगमध्ये गाहानबार, श्रौतविधी, कालाचे भाग, इत्यादींची माहिती आलेली आहे. रतदात इतग याचे दोनच भाग उपलब्ध असून त्यांत यज्ञांचे विधिवर्णन केलेले आहे. बरीजमध्ये नीतितत्त्वांचे विवेचन आहे. कास्किश्रवामध्ये यज्ञ बिनचुक कसा करावा याविषयीची माहिती आली आहे. विष्तास्प सास्त यामध्ये झोरोआस्टरने विप्ताष्पाला आपल्या धर्मांत ओढून घेतल्याची कथा व नस्कांपैकी अर्गास्पविरुद्ध केलेल्या लढायांची हकीकत आली आहे.
 
प्राचीन अवेस्ता ग्रंथाच्या स्वरुपाचे थोडक्यांत वर्णन केल्यानंतर त्यापैकीं हल्लीं किती भाग उरला आहे याकडे वळूं. पूर्वी शिल्लक असलेल्या ग्रंथांचे स्वरूप सांगितलें आहे त्यावरून प्राचीन अवेस्ता ग्रंथातील मुख्य व महत्त्वाचा भाग अद्यापिही शिल्लक आहे असें दिसतें. कारण २१ नस्कांपैकी वेंदीदाद व स्तोतयश्त व बकान यश्ताचा महत्वाचामहत्त्वाचा भाग हें तीन नस्क संपूर्ण उपलब्ध आहेत. बक, हाधोक्त, विष्तास्त सास्त व हूस्पारम या चार नस्कांचा महत्त्वाचा भाग अद्यापि उपलब्ध असून त्याशिवाय इतर नस्कांमधील थोडा थोडा भाग उपलब्ध आहे. याशिवाय बाकींचे नष्ट नस्क अवेस्तन भाषेत उपलब्ध नसले तरी पहलवी भाषेत भाषांतराच्या रूपाने ते अस्तित्वांत आहेत व या भाषांतराच्या सहाय्याने त्यांतील मजकूर कळतोच.
 
== अवेस्तांतील विषय मांडणी व काळ ==
६३,६६५

संपादने