"अलास्का एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite book
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २९:
 
==कार्यप्रणाली==
[[सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ]] या कंपनीचे मुख्य ठाणे आहे. याशिवाय [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळ]], [[सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ]] आणि [[अँकोरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे दुय्यम दर्जाचे तळआहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/alaska-airlines.html |शीर्षक=Alaska Airlines flight schedule |प्रकाशक= cleartrip.com |दिनांक=29 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref> या कंपनीचे अधिकतम उत्पन्न आणि प्रवासी अलास्का बाहेरील असले तरी अलास्का राज्याच्या हवाई वाहतुकीत कंपनीचे महत्वाचेमहत्त्वाचे स्थान आहे. कंपनी लहान शहरांपासून तिच्या तळांपर्यंत सेवा पुरविते आणि अलास्का ते अमेरिकेच्या इतर भागात अन्य कंपन्यांपेक्षा जास्त वाहतूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.alaskaair.com/content/about-us/newsroom/as-fact-sheet.aspx |शीर्षक=Alaska Airlines company facts |प्रकाशक=alaskaair.com |दिनांक=30 May 2017 | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
नोव्हेंबर २०१४ पर्यंत अलास्का एअरलाईन्समध्ये १२,९९८ कर्मचारी होते. अलास्काच्या वैमानिकांपैकी १,५५० वैमानिकांचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पायलट असोसिएशन करते तर त्यांच्या ३,४०० फ्लाइट अटेंडंटचे प्रतिनिधित्व असोशिएशन ऑफ फ्लाईट अटेंडेंटस करते.