"अगरबत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
'''अगरबत्ती''' किंवा '''उदबत्ती''' ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, [[अगरू]] इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.<ref>{{cite encyclopediasantosh | शीर्षक=उदबत्ती | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | author=भू.चिं. मिठारी | volume=२ | edition=वेब | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5081%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3}}</ref>संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.[[चीन]] आणि [[जपान]]मधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.<ref>{{स्रोत बातमी | url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/22305751.cms? | शीर्षक=‘उंची’ अगरबत्ती! | author=राजेश चुरी | work=महाराष्ट्र टाइम्स | date=५ सप्टेंबर, २०१३ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | location=मुंबई}}</ref>
 
पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्तीला विशेष महत्वमहत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की देवाची पूजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे यासाठी अगरबत्तीच्या मनमोहक सुवासाची मदत होते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगरबत्ती" पासून हुडकले