"चित्रबलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १४:
 
चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात.
==आढळस्थान ==
==आढळ्स्थान ==
 
[[भारत]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[नेपाळ]], [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
 
==अधिवास आणि खाद्य ==
दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, [[बेडूक]], [[साप]], [[गोगलगाय]] वगैरे पाण्यातील जीव खातो.