"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३:
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
 
१९४७मध्ये१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६०मध्ये१९६० मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी बऱ्हाणपूर मध्य प्रदेशमध्यप्रदेश राज्यात गेले. पुढे, पूर्व खानदेशचे नाव जळगाव जिल्हा आणि पश्चिम खानदेश नाव धुळे जिल्हा झाले.
 
[[File:KhandeshDistrict-1878.png|200px|left|thumb|खानदेश जिल्हा (१८७८)]]
ओळ २७:
 
==खानदेशात जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती==
खानदेशात [[बालकवी]] [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे]] आदी महान विभूतींचा जन्म झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरीसुद्धा खानदेशातल्याच होत्या. धुळे मधील चारुशीला पाटील उर्फ उर्वशी, साने गुरुजी-अमळनेर, शिरीषकुमार, प्रतिभाताई पाटील, प्रसिध्द वकील उज्वल निकम हेही जळगावचेच.
 
==खानदेशातील बोली भाषा==
ओळ ३३:
* अहिराणी :- अहिराणी ही खानदेशातील एक प्रमुख बोली आहे.
 
१९७१च्या१९७१ च्या शिरगणतीनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १० लाख झाली.
 
{{महाराष्ट्राचे उपप्रांत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले