"नामदेवराव एकनाथ नवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''रावबहादुर नामदेव एकनाथ नवले''' ([[जन्म : इ.स.१८९४]] - ??) हे ब्रिटिश भारतातील वकील आणि राजकारणी होते. ते [[बडोदा कॉलेज]]मधून बी.ए.आणि मुंबईच्या [[सरकारी विधी महाविद्यालय, मुंबई|सरकारी विधी महाविद्यालयातून]] एल्‌एल.बी झाले. शिक्षणासाठी त्यांना महाराजा सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप आणि दिवाण बहादुर धमासकर स्कॉलरशिप ही विद्यावेतने मिळाली होती. १९२३मध्ये ते १९२३मध्ये मुसळगावच्या कृष्णराव शिंदे सरदेशमुखंच्यासरदेशमुखांच्या कमला नावाच्या कन्येशी विवाहबद्ध झाले.
 
नवले वकिली करत असतानाच ते [[अहमदनगर जिल्हा स्कूलबोर्ड|अहमदनगर जिल्हा स्कूलबोर्डाचे]] चेअरमन झाले. पुढे मुंबई विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ते मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर निवडून गेले. एकूण दहा वर्षे मुंबई काउन्सिलचे ते एक प्रमुख ब्राम्हणेतर सदस्य होते. सभासद असतानाची त्यांची हुशारी आणि कर्तबगारी जाणून त्यांना नंतर काउन्सिलचा उपसभापती म्हणून निवडून दिले गेले.
 
'''नामदेवराव नवले''' यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामपूरमध्ये १९२७मध्ये सातारा जिल्हा शेतकी संमेलन झाले होते. ते १९२९मध्ये झालेल्या '''मध्य प्रांत आणि वऱ्हाड ब्राम्हणेतर संमेलना'''चेही अध्यक्ष होते. हिंदुस्थानच्या भेटीला आलेल्या सायमन कमिशनपुढे त्यांनी ब्राम्हणेतरांची कैफियत जोरदारपणे आणि सहजपणे अमान्य न करता येतील असे दाखले देऊन मांडली होती. ब्राम्हणेतर पक्षाचे नेते आणि प्रतिनिधी या नात्याने त्यांनी १९३०साली१९३० साली दिल्लीला भरलेल्या सर्वपक्षीय संमेलनात नामदेवरावांनी हजेरी लावली होती. ते काही काळ अहमदनगर जिल्हा बोर्डाचे सदस्य, तर काही काळ अहमदनगर आणि संगमनेर नगरपालिकांमध्ये नगरसेवक होते.
 
=='''नामदेवराव नवले''' यांनी उपभोगिलेली पदे==
 
* अहमदनगर जिल्हा बोर्डाचे सदस्य
* अहमदनगर नगरपालिकेचे नगरसेवक
Line २० ⟶ १९:
 
==मृत्यू==
 
??
 
{{DEFAULTSORT:नवले, नामदेवराव एकनाथ}}