"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
→‎प्रकार २: दोष हटवले
(योग्य माहिती दिली)
(→‎प्रकार २: दोष हटवले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
=== प्रकार २ ===
दुसर्‍या प्रकारचा मधुमेहडायबेटीस पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणार्‍या आणि सतत बैठे काम करणार्‍या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणार्‍या व्यक्तींना दुसर्‍या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, [[जपान]] लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.
 
दुसर्‍या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसर्‍या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात.
अनामिक सदस्य