"इंका साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
==धर्मकल्पना==
इंका सूर्यपुत्र होते असे मानले जाते.साम्राज्यातील सर्व जनजाती सूर्यपूजक होत्या.पचममा ही त्यांची प्रमुख देवता.साहसी नाविकांची देवी म्हणून ती पूजनीय होती. एका हातात विद्युत आणि दुस-या हातात कलश घेतलेला पर्जन्यदेव इल्लप त्यांना पूजनीय होता.या स-या जमातीचा नीतीमत्ता या तत्वावर विश्वास होता.
इंका तत्वज्ञ लोकांना “अमौतस” म्हणत असत.ही मंडळी मौखिक परंपरेने आलेली आख्याने,पुराण,इतिहास कथन करत असत.आत्म्याला ते “वाका” म्हणत.पूर्वजांचे आत्मे सद्गुणी लोकांना मदत करतात अशी त्यांची श्रद्धा होती.त्यांच्या प्रार्थना आणि सूक्ते मानवी कल्याणाचा विचार करणारी होती. इ.स. १५३२ मध्ये या साम्राज्यावर स्पेनिश आक्रमण झाले.पिझारो हा राजा इंकाच्या राजाला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आग्रह करू लागली. त्याने नकार दिल्याने पिझारोने त्याला ठार मारले आणि इंका साम्राज्यावर ख्रिस्ती धर्माची स्थापना केली.<ref>डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संंस्कृृतीचासंस्कृृतीचा विश्वसंंचारविश्वसंचार</ref>
{{साम्राज्ये}}