"मूलभूत कण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
[[चित्र:मानक प्रतिमान.svg|इवलेसे|मानक प्रतिमानच्या मूलकण सूची]]
 
पदार्थाचे विभाजन करत राहिल्यास सर्वात शेवटी उरणारा पदार्थ तो मूलकण. एकेकाळी Atomचे म्हणजे अणूचे अधिक विभाजन शक्य नसल्याने अणू हाच मूलकण समजला जाई. जॆव्हा अणू हााहा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा बनला आहे हे समजले तेव्हा त्यांना मूलकण समजले जाऊ लागले. जसजशी पुंज भौतिकी शास्त्रात प्रगती होऊ लागली तसे नवेच कण मूलकण म्हणून पुढे आले.
 
[[पुंज भौतिकी]] शास्त्राच्या प्रचलित संकल्पनेनुसार निसर्गात सहा मूलभूत कण आहेत. ते असे :- क्वार्क्स, लेप्टॉन्स, ॲन्टिक्वार्क्स, ॲन्टिलेप्टॉन्स, गेज बोसॉन्स आणि स्केलर बोसॉन्स.
"https://mr.wikipedia.org/wiki/मूलभूत_कण" पासून हुडकले