"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १७:
 
निबंधाची व्याख्या जराशी अस्पष्ट असते. बऱ्याचदा निबंधाचे लेख आणि लघुकथा लेखन शैलीशी साधर्म्य दिसून येते {{संदर्भ हवा}}. आधुनिक काळातील जवळपास सर्व निबंध गद्यस्वरूपाचे असतात परंतु क्वचित काही पद्यलेखांचेही वर्गीकरण निबंध या प्रकारात केले जाताना दिसून येते (उदाहरणार्थ [[अलेक्झांडर पोप]]'चे ''An Essay on Criticism'' आणि ''An Essay on Man''). संक्षीप्तता आणि नेमकेपणा हे निबंधाचे महत्त्वाचे गुण असले तरीही, जॉन लॉक (John Locke)'चे ''An Essay Concerning Human Understanding'' आणि [[थॉमस रॉबर्ट माल्थस|थॉमस माल्थस]]'चे ''An Essay on the Principle of Population'' ही अतिदीर्घ लेखनेही निबंध प्रकारात दिसून येतात.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भाषिक आणि लेखन कौशल्य विकास तसेच एखाद्या विषयाचा अभ्यास आणि आकलन समजून घेण्याच्या दृष्टीने, निबंधलेखनाचे कौशल्य अवगत करवून घेण्यास महत्त्व दिले जाते. यासाठी बहुधा आराखड्याचा सराव करून घेण्याचे स्वरूप वापरले जाताना दिसते. विद्यापीठांतून विशेषत: मानव्य आणि समाजशास्त्र शाखांतून बऱ्यााचदाबऱ्याचदा प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून तर; शासकीय, सामाजिक आणि खासगी आस्थापनातून उमेदवार निवडीच्या स्तरावर निबंध लिहून घेतले जातात.
 
निबंधरचना तंत्र आणि मंत्र या मार्गदर्शक ग्रंथाच्या लेखिका सुलभा प्रभुणे यांच्या मतानुसार निबंध लेखनाच्या सरावामुळे मुद्देसूद मांडणीचे वळण पडते जे भावी आयुष्यातील, जाहीरात, दुरदर्शन, वृत्तपत्रे इत्यादी विवीध वृत्तमाध्यमे, संगणक सादरीकरणे अशा विवीध कार्यक्षेत्रात प्रभावी ठरु शकते.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4884359818277868638?BookName=Nibandharachana-Tantra-aani-Mantra</ref>
ओळ ५८:
मराठी निबंध पाच टप्प्यांतून प्रकटत गेला आहे: (१) १८७०पूर्वीचा प्राथमिक निबंध, (२) चिपळूणकरी वळणाचा निबंध, (३) परांजपे वळणेाचा ललितगुणयुक्त निबंध (४) केळकरी वळणाचा प्रसन्न शैलीचा ललितगुणयुक्त निबंध आणि (५) लघुनिबंध.
 
[[शिवराम महादेव परांजपे]] याांनीयांनी 'काळ' वृत्तपत्रातून वाचकांसाठी असंख्य निबंध लिहिले; त्यांतले फक्त काही निवडक निबंध 'काळातील निवडक निबंध' या दहा खंडी ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.
 
[[ना.सी. फडके]] आणि [[अनंत काणेकर]] यांनी 'लघुनिबंध' हा नवीनच प्रकार मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय केला. [[ना,सी. फडके]] यांचे धूम्रवलये, गुजगोष्टी, नव्या गुजगोष्टी, निबंध सुगंध, आदी, आणि [[अनंत काणेकर]]ांचे उघड्या खिडक्या, तुटलेले तारे, पिकली पाने, शिंपले आणि मोती आदी लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले