"जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''जीवनसत्त्व''' (Vitamin) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहे. जीवन सत्व आहाराचे अवयव आहे ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असतेच. रासायनिक रूपाने हे कार्बनिक यौगिक असताातअसतात या यौगिक ला विटामिन म्हणले जाते जे शरीर द्वारा पर्याप्त मात्रा मध्ये स्वयं उत्पन्न नाही केले जाते. याचे २ प्रकार आहेत
# जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी)
# स्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.
ओळ १९:
 
== जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे दुष्परिणाम ==
अ-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. राताांधळीरातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे.
 
ब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.