"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
महाभारत व पुराणात असा उल्लेख आहे की क्रूष्ण व बलराम उज्जैन येथे सांदिपनी आश्रमात विद्यार्जनासाठी आले होते.
 
राजनीतिक इतिहास उज्जैन चा इतिहास खूप मोठा आहे. क्रूष्ण ची पत्नी मित्र वरून्दाावरून्दा उज्जैन ची राजकुमारी होती त्याचे दोन भाउ विंद आणि अनुविंद हे होते हे दोन्ही भाऊ महाभारत युद्धात कौरवांच्या बाजूने वीरगतीला गेले.के इसाच्या सहाव्या शतकात उज्जैन येथे एक प्रतापी राजा चंड प्रघोत होते.भारतातील अनेक राजा त्यांना घाबरून राहात. प्रघोत वंश नंतर उज्जैन मगध राज्याचा भाग बनला.
महाकवी कालिदास उज्जैन च्या इतिहास प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते.
त्यांना उज्जैन खूप प्रिय होते. म्हणून कालिदास ने उज्जैन चे खूप छान वर्णन केले आहे.सम्राट विक्रमादित्यच महाकवी कालिदास चे वास्तविक आश्रयदाताच्या रूपाने प्रसिद्ध आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले