"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
 
== बालपण ==
अहमदशहा अब्दालीचे वडील इमामखान हे अनेक वर्षे किरमान येथे पर्शियन लोकांच्या कैदेत होते. इ.स. १७१५ साली त्यांची कैदेतून सुटका झाली. कैदेतून सुटल्यानंतर मुलतान येथे ते आपल्या नातेवाइकांकडे आले. तिथेच त्यांनी स्वत:चे घर वसविले. मुलतान येथेच अहमदखान म्हणजेच भावी अहमदशहा अब्दालीचा इ.स. १७२२ साली जन्म झाला. नंतर इमाामखानइमामखान स्वत:च्या काही अफगाण शत्रूंशी लढण्यासाठी अफगाणिस्तानला परतला. अहमदखान लहान असतानाच त्याचा पिता इमामखानाचा मृत्यू झाला.
 
== युद्धमोहिमा ==