"अ-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
अ-जीवनसत्त्वाची कमतरता दोन प्रकारे होते. -
 
१. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. मातेचे दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळेही डोळ्यावर असाच परिणाम होतॊ. राताांधळीरातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही.
 
२. मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्त्व शरीरात जात नाही व त्यामुळे शरिरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.