"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
*[[हावभाव]]
*[['''प्रेरणा;-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिवास वर्तनाला प्रवृत करणारा घटक होय. प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा दिसत नाहि .कारण प्रेरणा अंतरिक असतात. प्रेरणेला इंग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात Motivation हा शब्द ग्रिक लयाटिन ' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारि शक्ति होय.
प्रेरणा व्याख्या ;-' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि लावणारी आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.
व्याख्या २;-' व्यक्तिच्या गरजेला अनुसरुन कार्यप्रव्रुत होणारि ,तेउदिश्टते उदिष्ट पुर्ण होइपर्यन्त्होईपर्यंत धडपड करावयास लावणारिलावणारी आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय.'
प्रेरणेचे प्रकार ;-१)शाररिक /मुलभुत प्रेरणा २)सामाजिक प्रेरणा ३) मानसिक प्रेरणा.
                    * 'शाररिक प्रेरणा';-ज्याची पूर्तता होणे व्यक्ती जिवंत राहण्याच्या दृष्टीने व वंश चालवण्याच्या दृष्टीने  आवश्यक असते अशा प्रेरणेला शाररिक प्रेरणा म्हणतात.या प्रेरणेमुळे  शरीरातील
 प्रमुख जैविक बदल निर्माण होतात.अ) पेशीतील बदल ब) अन्तेर्श्रावातीलअंतरस्रावातील बदल क )बाह्य उधीपाकाची उपस्थिती इ.
                    १) भुक २)तहान ३)झोप ४)लैगिक प्रेरणा ५) मात्रुत्व् वात्सल्य्
                    '*'सामाजिक प्रेरणा';- १)प्रभुत्व प्रेरणा २) संपादन प्रेरणा ३) सहवास प्रेरणा ४)नाविन्य प्रेरणा
'प्रेरणा संघर्शाचेसंघर्षाचे प्रकार' ;-१)प्रगमन-प्रगमन संघर्शसंघर्ष २)वर्जन-वर्जन संघर्शसंघर्ष ३)प्रगमन- वर्जन संघर्शसंघर्ष ४) द्विधा प्रगमन -वर्जन संघर्शसंघर्ष
 
*[[अभिव्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले