"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात.{{संदर्भ हवा}} <ref>www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2F23-2015-01-14-06-25-27%2F10131-2012-07-19-05-07-27%3Fshowall%3D1%26limitstart%3D&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNFuPteZinMY7ZwARZoQTlY45ZnB_A&bvm=bv.98197061,d.c2E</ref> पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे.sabbof kkfgf8f
 
==पर्यावरण विषयकपर्यावरणविषयक ग्रंथ==
* ऊर्जा संयम ([[दिलीप कुलकर्णी]])
* काँक्रीटची वनराई : प्रगत, सुनियोजित, सुंदर शहरांचं स्वप्न (मुंबई सकाळ या दैनिकामध्ये 'नागर जागर' या सदरात प्रसिद्ध झालेल्या पर्यावरणविषयक लेखांचा संग्रह; लेखिका - [[सुलक्षणा महाजन]])
* गाथा पर्यावरणाची (अभिजीत घोरपडे)
* झाडं लावणारा माणूस ([[माधुरी पुरंदरे]])