"दिलीप वि. चित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
अमेरिकेत मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, काव्यवाचन अशा मराठी मनाशी संबंधित अनेक गोष्टींचे संयोजन त्यांनी केले.. 'महाराष्ट्र फाऊंडेशन' या संस्थेमध्ये तिच्या स्थापनेपासूनच शोभा आणि दिलीप विष्णू चित्रे यांनी कार्य केले. त्या दोघांनी मिळून केलेला एक प्रकल्प म्हणजे 'मीना - दि हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' ह्या मेलडी चेव्हिस यांच्या इंग्रजी पुस्तकाचा 'मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश' या नावाचा अनुवाद. हा २००८ सालच्या जूनमध्ये अमेरिकेत प्रकाशित झाला.
 
दिलीप बिवि. चित्रे हे ३० जून २०१७ रोजी निधन पावले.