"मथुरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{बौद्ध तीर्थस्थळे}}
'''मथुरा''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[मथुरा जिल्हा|मथुरा जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. मथुरा शहर हे, [[श्रीकृष्ण]] या [[विष्णू]]च्या मानवी अवतारी व्यक्तीची जन्मभूमी आहे. कृष्णाचा जन्म आणि त्याचा मृत्यू, डॉक्टर दफ्तरींच्या मते, अनुक्रमे इ.स.पूर्व १२५१ आणि ११७५ या साली झाले असावेत. कृष्णाचे बालपण मथुरेजवळच्या गोकुळात गेले. मथुरा हे शहर ऐतिहासिकदृष्ट्या कनिष्क राजवंशांनी स्थापन केलेले शहर आहे आणि आज ते धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मथुरा हे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे केंद्र राहिले आहे. भारतीय धर्म, तत्वज्ञान आणि साहित्य निर्मिती आणि विकासात मथुरा यांचे नेहमीच महत्त्वाचे योगदान आहे. आजही या शहराचे नाव महाकवी सूरदास, संगीताचे आचार्य स्वामी हरिदास, स्वामी दयानंद यांचे गुरु स्वामी विरजानंद, कवी रसखान इत्यादी महान व्यक्तींशी संबंधित आहे.
 
{{साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मथुरा" पासून हुडकले