"स्वमग्नता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ad new center
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''स्वमग्नता''' हा एक प्रकारचा [[मनोविकार]] म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. याचा शोध [[लिओ केनर]] यांनी सन १९४३ मध्ये लावला. अशी व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती [[संवेदना|संवेदनांचे]] अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देता येत नाही. स्वमग्नता हे विकाराचे एक लक्षण आहे. परंतु हे एक [[लक्षण]] म्हणजे पूर्ण [[विकार]] असे म्हणता येणार नाही म्हणून ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे असे म्हणतात.
कारण
ऑटिज़्म होण्याचे काही एक कारण नाही. संशोधनानुसार ऑटिज़्म होण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की-
 
मस्तिष्क च्या कार्यवाहीत असामान्यता होने,
मस्तिष्क च्या रसायन मध्ये असामान्यता,
जन्मा अगोदर बाळाचे विकास व्यवस्थित न होने इत्यादी.
आत्मविमोह चे आनुवंशिक आधार
 
अन्य प्रस्तावित कारणांमध्ये, बालपणी चे टीकाकरण पण हे विवादास्पद आहे आणि याचे काही वैज्ञानिक दाखले पण नाहीत. सध्या च्या समीक्षणात अनुमान आहे की प्रति 1000 लोकांमागे २ मामले आत्मविमोह चे असतात जेव्हा की ही संख्या ASD साठी 6/1000 च्या जवळपास आहे. सुमारे ASD चे पुरुष:महिला अनुपात 4,3:1 आहे. 1980 पासुन आत्मविमोह च्या केसेस मध्ये नाटकीय रित्या वृद्धि झाली आहे.
 
==लक्षणे ==
या मध्ये खालील लक्षणे दिसतात.