"जेम्स लव्हलॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
[[File:James Lovelock, 2005 (cropped).jpg|thumb|जेम्स लव्हलॉक ]]
'''जेम्स लव्हलॉक''' (जन्म: २६ जुलै १९१९) हे [[पर्यावरण]] वैज्ञानिक आहेत. समाज कालानुसार सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळेच [[पृथ्वी]] धोक्यात आली आहे, अशी मांडणी जेम्स लव्हलॉक यांनी केली. जेम्स लव्हलॉक यांनी २०१९ साली २६ जुलैला वयाची शंभरी पूर्ण केली.