"जेम्स लव्हलॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
== कार्य ==
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] स्फोटक द्रव्यांमुळे होणाऱ्या भाजण्याच्या जखमा लवकर बऱ्या करण्यावर त्यांनी संशोधन केले. १९७१ साली ईसीडीचा वापर करून लव्हलॉक यांनी दाखवून दिले की १९३० मधल्या शोधानंतर तयार केलेली जवळपास सर्व सीएफसी संयुगे अजूनही जागतिक [[वातावरण|वातावरणात]] तशीच होती व वाढत होती. या निरीक्षणाचा वापर करून १९७४ मध्ये मोलिना व रॉलंड या वैज्ञानिकांनी सीएफसी वायू व [[पृथ्वी]]वरील [[ओझोन]] थराला पडणारे भगदाड यांचा संबंध दाखवून दिला. या शोधामुळे सीएफसी निर्मितीवर पाश्चिमात्य जगात बंदी घालण्यात आली. त्यांनी केलेली ‘गाईया गृहितकं’ याची मांडणी प्रसिध्द झाली.
 
== पुरस्कार व बहुमान ==
१९७४ साली [[जेम्स लव्हलॉक]] यांना ‘रॉयल सोसायटीचे’ प्रमुख करण्यात आले. १९७५ मध्ये त्यांना त्स्वेट पदक मिळाले. १९८० मध्ये त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा वर्णलेखासाठी पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये जागतिक हवामान संघटनेचा ‘नॉबर्ट-जर्बिए-मम’ त्यांना मिळाला. १९९० मध्ये हनिकेन पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये त्यांना जिओलॉजीकल सोसायटी ऑफ [[लंडन]]चा वोलास्टन पुरस्कार मिळाला.
 
{{संदर्भनोंदी}}