"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(→‎हळदीचे दुधाचे फायदे: या विभागात हळदीच्या दुधाचे फायदे सांगितले आहेत.)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छो (Pywikibot 3.0-dev)
* मूड सुधारण्यासाठी फायदेशीर
 
हळदीच्या दुधात करक्यूमिन या घटकाचे प्रमाण जास्त असते हे आपण अगोदरच पाहिले आहे. काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. एका सहा आठवड्याच्या अभ्यासात 60 जणांचा अभ्यास करण्यात आला होता. ज्यांना ताण-तणावाच्या संबंधी आजार आहेत, त्यातील काही जणांना करक्यूमिन घेण्यास सांगितले तर काही जणांना ताण-तणावाच्या गोळ्या घेण्यास सांगितल्या. विशेष म्हणजे ज्या लोकांना करक्यूमिन दिले होते, त्यांच्यात ताणतणावाच्या गोळ्या खाणाऱ्यांएवढी सुधारणा झाली होती. या क्षेत्रात काही प्रमाणात अभ्यास झालेला आहे. तरी मजबूत असा निष्कर्ष निघण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://guidemarathi.com/turmeric-milk-benefits-in-marathi/|शीर्षक=जाणून घ्या 'गोल्डन मिल्क' अर्थात हळदीच्या दुधाचे फायदे|दिनांक=2020-02-07|संकेतस्थळ=GuideMarathi|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2020-03-23}}</ref>
 
==हळद लागवड==
६३,६६५

संपादने