"कोरोनाव्हायरस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस: सध्या जगभरात कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेणे अत्यंत गरजेचं झालं आहे. या लेखातून कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची हे पाहणार आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १५:
# गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
 
== २०१९-२०२० वुहानवूहान कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक ==
 
१३ मार्च २०२० अखेर जगात १, ३२, ७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. [[चीन]]मधील हुबेई[[हूपै]] प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेईहूपै प्रांतातील [[वूहान|वुहान]] शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.who.int/docs/default-source/coronaviruse/situation-reports/20200313-sitrep-53-covid-19.pdf?sfvrsn=adb3f72_2|शीर्षक=Coronavirus disease 2019 (COVID-19),
Situation Report – 53|last=जागतिक आरोग्य संघटना|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.who.int/|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१४ मार्च २०२०}}</ref>
 
ओळ ८८:
 
== कोरोना व्हायरसचा उल्लेख असलेले पुस्तक ==
* १८८१ साली प्रकाशित झालेल्या 'The Eyes of Darkness' या Dean Koontz<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.isfdb.org/cgi-bin/title.cgi?188038|शीर्षक=Title: The Eyes of Darkness|संकेतस्थळ=www.isfdb.org|ॲक्सेसदिनांक=2020-03-14}}</ref> लिखित कादंबरीत वुहानवूहान-४०० या विषाणूची कल्पना मांडली आहे. पण यात या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे व लक्षणांचे वर्णन कोरोनापेक्षा पूर्ण वेगळे आहे. समाजमाध्यमांवर मात्र या उल्लेखाचा दुरुपयोग करून 'चीन हा देश कोरोना व्हायरस हे जैविक हत्यार म्हणून वापरण्यासाठी विकसित करत आहे' अशी खोटी बातमी पसरवली जात आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.reuters.com/article/uk-factcheck-coronavirus-koontz-book-idUSKCN20M19I|शीर्षक=Partly false claim: a 1981 book predicted the coronavirus 2019 outbreak|date=2020-03-11|work=Reuters|access-date=2020-03-14|language=en}}</ref>
 
== 'व्हायरस' या विषयावरील कादंबऱ्या ==