"हळद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎हळद लागवड: दुवे जोडले
→‎हळदीचे दुधाचे फायदे: या विभागात हळदीच्या दुधाचे फायदे सांगितले आहेत.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १२:
== हळदीचे फायदे ==
हळदीतील जंतूनाशक गुणधर्मा मुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. निद्रानाशाची समस्या कमी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://infomarathi.in/benefits-of-healthy-turmeric-milk/|शीर्षक=हळदीचे दूध प्या १५ दिवसात फरक बघा..? » Info Marathi|last=says|पहिले नाव=Rakesh|दिनांक=2019-04-22|संकेतस्थळ=Info Marathi|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-08-15}}</ref>
 
== हळदीच्या दुधाचे फायदे ==
 
* अनेक आजारांपासून रक्षण
 
हळदीच्या दुधामध्ये हळद हा प्रमुख घटक असतो. हळदीमध्ये ''करक्यूमिन'' नावाचा एक घटक आढळतो. यामुळेच हळदीला तिचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर या दुधामध्ये दालचिनी आणि आल्याचा वापर केला जातो. या पदार्थांकडे देखील मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत.
 
* मूड सुधारण्यासाठी फायदेशीर
 
हळदीच्या दुधात करक्यूमिन या घटकाचे प्रमाण जास्त असते हे आपण अगोदरच पाहिले आहे. काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. एका सहा आठवड्याच्या अभ्यासात 60 जणांचा अभ्यास करण्यात आला होता. ज्यांना ताण-तणावाच्या संबंधी आजार आहेत, त्यातील काही जणांना करक्यूमिन घेण्यास सांगितले तर काही जणांना ताण-तणावाच्या गोळ्या घेण्यास सांगितल्या. विशेष म्हणजे ज्या लोकांना करक्यूमिन दिले होते, त्यांच्यात ताणतणावाच्या गोळ्या खाणाऱ्यांएवढी सुधारणा झाली होती. या क्षेत्रात काही प्रमाणात अभ्यास झालेला आहे. तरी मजबूत असा निष्कर्ष निघण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://guidemarathi.com/turmeric-milk-benefits-in-marathi/|शीर्षक=जाणून घ्या 'गोल्डन मिल्क' अर्थात हळदीच्या दुधाचे फायदे|दिनांक=2020-02-07|संकेतस्थळ=GuideMarathi|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-03-23}}</ref>
 
==हळद लागवड==
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद" पासून हुडकले