"मोबाईल फोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rv vandal
मोबाइल वापराचे दुषपरिणाम :
ओळ २१:
==उत्क्रांती==
मोबाईल वापर प्रणालीचे प्रकार १) ॲड्रॉईड २) ब्लॅकबेरी ३) विंडोज ४) आयफोन ५) एम आय ६) लाव्हा ७) नोकिया
 
[[चित्र:Mobile phone evolution.jpg|right|250 px|thumb|मोबाईल फोनची उत्क्रांती]]
== मोबाइल वापराचे दुषपरिणाम : ==
१)गर्भवती महिलांसाठी आणि  त्यांची मुले यांना  विशिष्ट धोका असतो, म्हणूनच सेल फोनचा वापर कमी करण्याची त्यांना शिफारस केली जाते.
 
२)पुरुष प्रजनन  संस्थेमध्ये फोनचे हानिकारक प्रभाव होतात  म्हणून पुरुषांनी त्यांच्या पायघोळ्यांच्या खिशात फोन घेऊन जाऊ  नये.
 
३)मोबाइल फोनवर मजकूर पाठवणे आणि विविध खेळ खेळणे डोळ्यांसाठी हानिकारक आहे.
 
४)विशेषतः  किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आक्रमकता येते .
 
५) डोकेदुखी, लक्ष कमी लागणे, स्वभाव चिडचिडेपणा होणे, झोपे कमी लागणे आणि नैराश्य इ. विकार होऊ शकतात.[[चित्र:Mobile phone evolution.jpg|right|250 px|thumb|मोबाईल फोनची उत्क्रांती]]
 
== हेही पहा ==