"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1744754 by Akash ramchandra walunj (talk): . (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १७:
| राजधानी = [[रायगड]] किल्ला
| पूर्ण_नाव = शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
 
| धर्म = हिंदू अथवा सनातन धर्म
| जन्म_दिनांक = [[फेब्रुवारी १९]], [[इ.स. १६३०|१६३०]]
| जन्म_स्थान = [[शिवनेरी|शिवनेरी किल्ला]], [[पुणे जिल्हा|पुणे]]
ओळ १००:
[[लोककथा]] आणि [[इतिहास]] ह्यांमध्ये कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.
 
जिजाबाई यांनी बाल शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत [[एकनाथ]] महाराजांच्या [[भावार्थ रामायण]], [[भारूड]],महाभारतातील कथा इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक [[संत तुकाराम|संत तुकाराममहाराज]] व संत रामदास स्वामी यांचेह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.<ref>(मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )</ref>
 
=== मावळ प्रांत ===