"तलाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''तलाक''' हा [[इस्लाम]]मधील विवाहविच्छेद (घटस्फोट, काडीमोड) होय. तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार केला की तलाक झाला असे समजले जाते. हा तिहेरी तलाक (ट्रिपल तलाक) टेलिफोनवरून किंवा 'व्हाॅट्सअप'सारख्या मीडियावरूनही देता येतो.
'''तलाक''' हा [[इस्लाम]]मधील घटस्फोट होय.
 
धर्मानुसार, तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही एक सुरू करू शकतात. प्रत्यक्षात फक्त पुरुष तलाक देताना आढळतात.
 
तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी सुरू करु शकतात. याचेतलाकचे मुख्य पारंपारिकपारंपरिक प्रकार तलाक (अस्वीकार), खुल् (परस्पर संमतीने), न्यायाला धरून आणि शपथ घेउनघेऊन केलेला घटस्फोट होय. इस्लामिक जगातील घटस्फोटांची धारणा वेळ आणि स्थानानुसार वेगळी वेगळी दिसून येते. भूतकाळात, घटस्फोटांचे नियमन [[शरिया]] तथा पारंपारिकपारंपरिक इस्लामिक न्यायशास्त्राद्वारे द्वारे होत होते. ऐतिहासिक पद्धती काहीवेळा कायदेशीर सिद्धांतापासूनप्रक्रियेपेक्षा वेगळ्या दिसून येतात. आधुनिक काळात, तलाक देण्याची वैयक्तिक स्थिती (कौटुंबिक) कायद्याचीकायद्याच्या संहिताबद्धतेमुळे बदलताना दिसते.
 
तलाक दिल्यानंतर परत त्याच स्त्रीशी विवाह करायचा असल्यास तिला एक रात्र परपुरु़ाबरोबर शय्यासोबत करावी लागते. याला हलाला असे म्हणतात. [[मीना कुमारी]]लाही या हलालमधून जावे लागले आहे.
 
==तलाकविषयी मराठी पुस्तके==
* तलाक : अभिशाप की वरदान (एच. ए. सिद्दिकी)
* तिहेरी तलाक (कलीम-अजीम)
 
 
तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी सुरू करु शकतात. याचे मुख्य पारंपारिक प्रकार तलाक (अस्वीकार), खुल् (परस्पर संमतीने), न्यायाला धरून आणि शपथ घेउन केलेला घटस्फोट होय. इस्लामिक जगातील घटस्फोटांची धारणा वेळ आणि स्थानानुसार वेगळी वेगळी दिसून येते. भूतकाळात, घटस्फोटांचे नियमन [[शरिया]] तथा पारंपारिक इस्लामिक न्यायशास्त्राद्वारे द्वारे होत होते. ऐतिहासिक पद्धती काहीवेळा कायदेशीर सिद्धांतापासून वेगळ्या दिसून येतात. आधुनिक काळात, वैयक्तिक स्थिती (कौटुंबिक) कायद्याची संहिताबद्धतेमुळे बदलताना दिसते.
 
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तलाक" पासून हुडकले