"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९११ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
मानसशास्त्रात वर्तनाला अत्यंत महत्वाचे स्थान दिसून येते.एकूण मानसशास्त्रीय संशोधन हे वर्तनाभोवती दिसून येते.वर्तन म्हणजे उद्दिपकाला अनुसरून व्यक्ती अथवा प्राण्याने केलेली कोणतीही ‍‍प्रतिक्रिया होय.‍‍‍‍‍‍‍‍‌‌‌‍-
 
'''वर्तनामध्ये पुढील तीन पैलू दिसून येतात'''
 
१ . '''बोधात्मक''' -या वर्तनामध्ये व्यक्तीच्या वेदन, संवेदन, स्मरण,विचार,अध्ययन, भाव,भावना, इ.चा समावेश होतो.
 
२ . '''भावात्मक''' - या वर्तनामध्ये सुख,दु:ख,राग,आनंद ,भीती,इ.बाह्य भावभावनांचा समावेश होतो.
 
३ . '''क्रियात्मक''' - या वर्तनामध्ये चालणे, बोलणे,लिहिणे, पोहणे, हसणे,इ.अनेक शारीरिक हालचालीच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो.
 
'''व्याख्या'''
मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
 
'''मॉर्गन किंग''' - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
 
'''आधुनिक व्याख्या''' -वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
 
'''मानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे ‍'''
 
वर्तन आणि विचार प्रक्रिया यांच्याबद्दल माहिती मिळवणे
 
वर्तन समजून घेणे
 
वर्तनासंबंधी भविष्यकथन करणे
 
वर्तनाला नियंत्रित करणे किंवा वर्तनात बदल घडविणे
 
'''मानसशास्त्रातील संप्रदाय'''
 
वर्तनवाद
 
बोधात्मक विचारसरणी
 
उत्क्रांतीवाद
 
'''मानसशास्त्रातील विविध क्षेत्रे'''
 
शैक्षणिक मानसशास्त्र
 
चिकित्सा मानसशास्त्र
 
औधोगिक मानसशास्त्र
 
समुपदेशन मानसशास्त्र
 
सामाजिक मानसशास्त्र
 
वैकासिक मानसशास्त्र
 
आरोग्याचे मानसशास्त्र
 
गुन्हेगारी मानसशास्त्र
 
क्रीडा मानसशास्त्र
 
सकारात्मक मानसशास्त्र
 
रंगांचे मानसशास्त्र
 
राजकिय मानसशास्त्र
 
'''मानसशास्त्राच्या अभ्यास पध्दती'''
 
निरीक्षण पध्दती - १ नैसर्गिक निरीक्षण २ नियोजनपूर्ण निरीक्षण
 
प्रायोगिक पध्दती
 
सर्वेक्षण पध्दती
 
'''मानसशास्त्रातील करीअरच्या संधी'''
 
महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून
 
विविध संशोधन प्रकल्पात सहभागी
 
समुपदेशन केंद्रात तज्ञ म्हणून
 
मनोरुग्णालयात मानसतज्ञ म्हणून
 
शाळा महाविद्यालयात समुपदेशक म्हणून
 
क्रीडा समुपदेशक म्हणून
 
<br />
 
=='''मानसशास्त्रावरील मराठी पुस्तके'''==
 
==मानसशास्त्रावरील मराठी पुस्तके==
* अटळ दु:खातून सावरताना (संज्योत देशपांडे)
* अध्ययन आणि अध्यापन (गोकुल डामरे, डॉ. हर्षानंद खोब्रागडे)
१०८

संपादने