"शिवसृष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{वर्ग}}
'''शिवसृष्टी म्हणजे शिवाजीच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित चित्रांचे किंवा शिल्पांचे कायमस्वरूपी प्रदर्शन.''' अशा शिवसृष्ट्या महाराष्ट्रात अनेक आहेत. सर्वात पहिली शिवसृष्टी रत्‍नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे उभारली गेली. चिपळूण शहरापासून १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासून ४ कि.मी.वर सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहेत.
 
=='''इतर शिवसृष्ट्या'''==
*'''शिवसृष्टी (कायमस्वरूपी प्रदर्शन), अकलूज (सोलापूर जिल्हा). ''[[हे प्रदर्शन खरोखरीच प्रेक्षणीय आहे.]]'''''
*'''शिवसृष्टी, आंबेगाब, कात्रजजवळ, पुणे बंगलोर रस्ता (अंशत: पूर्ण; काम चालू आहे)''' [[आनंदराव देशपांडे]] हे या शिवसृष्टीचे मार्गदर्शक व सल्लागार आहेत. प्रकल्पाचा खर्च : >३०० कोटी.
*'''शिवसृष्टी उद्यान (जुनी सांगवी, पुणे)'''
*'''शिवसृष्टी (बीडीपीची जागा, चांदणी चौक-पुणे) (प्रस्तावित)'''