"शिवसृष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
=='''इतर शिवसृष्ट्या'''==
*'''शिवसृष्टी (कायमस्वरूपी प्रदर्शन), अकलूज (सोलापूर जिल्हा). ''[[हे प्रदर्शन खरोखरीच प्रेक्षणीय आहे.]]'''''
*'''शिवसृष्टी, आंबेगाब-, कात्रजजवळ, पुणे बंगलोर रस्ता (अंशत: पूर्ण; काम चालू आहे)''' [[आनंदराव देशपांडे]] हे या शिवसृष्टीचे मार्गदर्शक व सल्लागार आहेत.
*'''शिवसृष्टी उद्यान (जुनी सांगवी, पुणे)'''
*'''शिवसृष्टी (बीडीपीची जागा, चांदणी चौक-पुणे) (प्रस्तावित)'''
ओळ २६:
*'''[[शिवसृष्टी]], सांगवी, पुणे : ही शिवसृष्टी शिव-जिजाऊ उद्यानात उभारली आहे. या कायमस्वरूपी प्रदर्शनाचे उद्‌घाटन ३-११-२०१२ला झाले. या शिवसृष्टीत, शिवाजीच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे १८ महत्त्वाचे प्रसंग आकर्षकरीत्या उभारण्यात आले आहेत. त्यांत शिवाजीची हत्तीवरून मिरवणूक, सोन्याचा नांगर, अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, संत तुकारामाच्या कीर्तनाला लावलेली उपस्थिती, आग्रा दरबारातील प्रसंग, अटक व सुटका, जिजाबाईंची सुवर्णतुला आदी प्रसंग आहेत.'''
 
'''या सृष्ट्यांखेरीज महाराष्ट्रात आणखीही काहेकाही सृष्ट्या आहेत. त्या अशा :'''
 
*'''चिंचवडगाव येथील पार्वती उद्यानात मोरया (गोसावी) सृष्टी उभारण्यात आली आहे.'''