"एलईडी दिव्यांची माळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
एलईडी माळा बनवण्यासाठी डायोड, रेजिस्टर, इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर सिरामिक कॅपॅसिटर, एलईडी बल्ब ,वायर, होल्डर-कॅप, सोल्डर वायर, सोल्डर वायर, इंसुलेशन टेप आणि सर्वात महत्वाचे म्हणजे   सोल्डरिंग गण हे सर्व आवशक आहे. ही सर्व साहित्य बाजारात कमी दरात उपलब्ध आहेत. एलईडी माळा बनविण्यासाठी ४ ते ५ व्यक्ती गरज असते . वेणी विणून माळेला बल्ब सोल्डरिंग गणच्या सहयाने बनविणे .
 
      समजा ५० बल्बची  माळ बनविण्यासाठी  काही लागणारी साहित्य पुढील प्रमाणे :-पहिल तर २ mm एलईडी बल्ब ५० , होल्डर कॅप ५० ,वायर १५ मी. , रेजिस्टर (१००० k Ω ) १ , रेजिस्टर (१००k Ω ) १, डायोड (IN 4007) ४ , सोल्डर वायर १ , कॅपसिटर - इलेक्ट्रोलेटीक (१०µF)  १, कॅपसिटर - सिरॅमिक (४७०K) १ , पी. सी. बी. १ , इंसुलेशन टेप १ , मल्टीमीटर १, इ. साहित्याची गरज असते . माळेची सर्व आकृति नुसार जोडणी करून घ्यावी. हे करताना दक्षता ही घ्यावी .
 
== '''एलईडी माळेचे प्रकार''' ==