"एलईडी दिव्यांची माळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
एलईडी दिव्यांच्या माळे पासून लाइटची बचत होऊन माणसांची गरज भागवली जाते. त्यामुळे पैशांची बचत ही होते.माळेचे आकारमान छोटे व वजनाने कमी असल्याने ती कुठेही राहू शकते.
 
एल्‌ईडीचा वापर आता सर्वत्र झाला असून विविध उपकरणांत दिव्यांच्या साह्याने सूचना देण्यासाठी एल्‌ईडीचा वापर केला जातो.एलईडी दिव्यांचा माळेला ऐका सर्किट सहयाने तिची गतीवर नियंत्रण करू शकतो.. यामध्ये विजेची खूप बचत होते. या सर्व दृष्टीने एलईडी माळ ही खूप महत्त्वाची व गरजेची वाटते.
 
== '''उद्दिष्ट''' ==