"नाट्यशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
1. केतकर गोदावरी- भरतमुनींचे नाट्यशास्त्र(प्रथमावृत्ती).
 
2. त्रिपाठी राधावल्लभ- संक्षिप्तम नाटयशास्त्र,वाणी प्रकाशन, नवी दिल्ली.20092000
 
 
"अष्टनायिका व प्रकृति भेद:- "
 
नाट्यशास्त्रातील २४ वा अध्याय ‘सामन्याभिनय’ नंतर भरताने स्त्रीच्या प्रकृतीनुसार भेद ‘वैशिकोपचार’ हा २५ वा अध्याय आणि ‘प्रकृतीविचाराध्याय’ ह्या ३४ व्या अध्यायात प्रस्तुत केले आहे.त्यातील प्रकृतिविचाराध्यायमधील स्वभावानुसार उत्तमा, मध्यमा आणि अधमा ह्या तीन प्रकृति पुढीलप्रमाणे:-
 
१."उत्तमा प्रकृति स्त्री":- कोमल स्वभाव, चंचलतारहित, हसून बोलणारी, अल्लड, ज्येष्ठांशी आदरपूर्वक बोलणारी, लज्जा व विनययुक्त, रूप, कुळ, शील तसेच माधुर्याने युक्त. गांभीर्य, धैर्य, तेज, विद्यमान आणि स्त्रियांचे सर्वसामान्य गुण असणारी.
 
२."मध्यमा प्रकृति स्त्री":- उत्तमा प्रकृतीच्या स्त्रीच्या सर्व गुणांनीयुक्त नसून जिच्यात काही दोषही असतात अशी.
 
३."अधमा प्रकृति स्त्री":- कठोर, दुष्ट स्वभाव, नीचवृत्ती, अपराधी स्वभाव, क्रोधी, घटक, क्रूर, उपकार न मानणारी, आळशी, कलहप्रिय, चुगलीखोर अशा दोषांनीयुक्त.
 
"नायिकांचे आणखी ४ भेद"-
 
१.देवी,
२.महारानी,
३.कुलांगना आणि
४.गणिका
 
"गुण-लक्षणे":-
 
१.धीरा,
२.ललिता,
३.उदात्ता,
४.निभृता
 
अशा प्रकृती, भेद व गुण-लक्षणे सांगितले आहेत.अशाप्रकारे नाट्यशास्त्रात मुख्यत्वे अष्टनायिका व प्रकृति भेद सांगितले गेले आहेत.
 
 
 
संदर्भ:
बाबूलाल शुक्ल शास्त्री-"नाट्यशास्त्र",
चौखम्भा संस्कृत संस्थान, चौखम्भा पब्लिकेशन्स, वाराणसी, पृष्ठ क्र. २३८, श्लोक क्र. २३८.
 
 
==== कालिदासाचे नाट्यशास्त्र ====