"बॅरी कॉमनर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
'''बॅरी कॉमनर'''(जन्म: [[२८ मे]] [[१९१७]] व मृत्यू: [[३० सप्टेंबर]] [[२०१२]]) हे प्रसिद्ध अमेरिकन [[जीवशास्त्रज्ञ]] आधुनिक पर्यावरणीय चळवळींच्या संस्थापकांपैकी एक आहेत. [[शिक्षक]] आणि कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिकांतून सोप्या भाषेत [[विज्ञान]] समजावून सांगत त्यांनी पर्यावरण शास्त्र माणसापर्यंत नेले.