"बॅरी कॉमनर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
== जन्म व शिक्षण ==
रशियामधून स्थलांतरित झालेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात ब्रुकलिन,[[न्यूयॉर्क]] येथे कॉमनर यांचा २८ मे १९१७ साली जन्म झाला. त्यांनी [[कोलंबिया]] विद्यापीठातून [[प्राणिशास्त्र|प्राणीशास्त्रात]] पदवी तर हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर जीवशास्त्रात प्राध्यापक, नौदलात लेफ्टनंट, सायन्स इलस्ट्रेटेडचे सहयोगी-संपादक अशी त्यांची कारकीर्द सुरु झाली.
 
== कार्य ==
सेंट लुईस येथे [[वॉशिंग्टन]] विद्यापीठात ‘प्लांट फ़िजिओलॉजी’ चे प्राध्यापक म्हणून त्यांनी ३४ वर्षे अध्यापन केले. १९६६ मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर बायोलॉजी ऑफ नॅचरल सिस्टम्स’ या संस्थेची स्थापना केली. विषाणू, पेशीचे चयापचय आणि जिवंत उतींवरील किरणोत्साराचा प्रभाव अशा विषयांवर त्यांनी संशोधन केले. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिध्द केले. १९६० च्या दशकातील विज्ञान माहिती चळवळ आणि ७०व्या दशकातील ऊर्जाविषयक चर्चांमध्ये त्यांचा सहभाग होता.
 
{{संदर्भनोंदी}}