"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ आणि माहिती
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
माहितीत भर
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४:
‘मेरील ल्युईस स्ट्रीप’ ह्यांचा जन्म २२ जून १९४९ साली समिट,न्यू जर्सी येथे झाला. त्या एक व्यावसायिक कलाकार, मेरी विल्किन्सन स्ट्रीप (मेरी वूल्फ स्ट्रीप) आणि हॅरी विल्यम स्ट्रीप ज्युनियर, ह्यांच्या कन्या आहेत. त्यांना दोन धाकटे बंधू आहेत: हॅरी विलियम स्ट्रीप III आणि डॅना डेव्हिड स्ट्रीप, हे दोघेही अभिनेते आहेत.
 
स्ट्रीप ह्यांचे वडील जर्मन आणि स्वीस वंशाचे आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://donegalnews.com/2014/01/meryl-streeps-great-grandparents-from-dunfanaghy/|शीर्षक=Meryl Streep's great grandparents from Dunfanaghy|दिनांक=2014-01-15|संकेतस्थळ=Donegal News|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-03-22}}</ref>त्यांची आई इंग्लिश,जर्मन आणि आयरिश वंशाची आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=meYbj1E6Ki8C&pg=PA40&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Faces of America: How 12 Extraordinary People Discovered their Pasts|last=Jr|first=Henry Louis Gates|date=2010-09-01|publisher=NYU Press|isbn=978-0-8147-3265-6|language=en}}</ref> स्ट्रीप यांच्या आईचे हावभाव आणि दिसणे ज्युडी डेंच या अभिनेत्रीसारखे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आईने स्ट्रीप ह्यांना खूप प्रोत्साहन दिले आणि लहान वयातच त्यांच्यात आत्मविश्वास रूजवला. स्ट्रीप म्हणतात:  “ती माझी गुरू होती कारण ती नेहमी मला म्हणायची ‘तू हे करू शकतेस, मेरील. तुला हे जमते.’ त्या असेही म्हणायच्या ‘तू जे काही ठरवशील ते तू करू शकतेस. पण आपण जर आळशी राहिलो तर त्या गोष्टी होणार नाहीत. पण जर आपण ठरवले असेल तर आपल्याकडून काहीही होऊ शकते.’ आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला.”<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.vanityfair.com/hollywood/2015/06/meryl-streep-confidence|शीर्षक=Here’s Where Meryl Streep Found the Confidence to Become an Actress|last=Miller|पहिले नाव=Julie|संकेतस्थळ=Vanity Fair|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-03-22}}</ref>
 
== शिक्षण ==
त्साहन दिले आणि लहान वयातच त्यांच्यात आत्मविश्वास रूजवला. स्ट्रीप म्हणतात: “ती माझी गुरू होती कारण ती नेहमी मला म्हणायची ‘तू हे करू शकतेस, मेरील. तुला हे जमते.’ त्या असेही म्हणायच्या ‘तू जे काही ठरवशील ते तू करू शकतेस. पण आपण जर आळशी राहिलो तर त्या गोष्टी होणार नाहीत. पण जर आपण ठरवले असेल तर आपल्याकडून काहीही होऊ शकते.’ आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला.”
स्ट्रीप ह्यांनी न्यू जर्सी येथे सीदार हील एलीमेंटरी स्कूल आणि ओक स्ट्रीट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी लहान वयात ‘द फॅमिली अपस्टेअर्स’ ह्या नाटकातून ल्युईस हेलरच्या भूमिकेतून पदार्पण केले.१९६३ मध्ये त्यांचे कुटुंब बर्नाड्सव्हिल, न्यू जर्सीला रहायला आले, येथे त्यांनी बर्नाड्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. लेखिका करीना लॉंगवर्थ ह्यांनी स्ट्रीप यांचे ‘कुरळ्या केसांची आणि चष्मा असलेली मुलगी’ म्हणून वर्णन केले आहे आणि असे म्हटले आहे की ‘मेरीलला लहान वयात कॅमेऱ्यासमोर भाव खायला खूप आवडायचे.’<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=dJv1mwEACAAJ&redir_esc=y|title=Meryl Streep: Anatomy of an Actor|last=Longworth|first=Karina|date=2014-01-06|publisher=Phaidon Press|isbn=978-0-7148-6669-7|language=en}}</ref>
 
== कारकीर्द ==