"मेरिल स्ट्रीप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कारकीर्द: संदर्भ घातला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
माहिती लिहिली
ओळ १:
'''मेरी लुईझ''' ''मेरिल'' '''स्ट्रीप''' ([[जून २२]], [[इ.स. १९४९]] - ) ही ऑस्कर विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://time.com/5114267/meryl-streep-oscars-most-nominated/|शीर्षक=Meryl Streep Just Broke Her Own Oscar Nominations Record Because She’s Meryl Streep|संकेतस्थळ=Time|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-03-19}}</ref> गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://people.com/tv/golden-globes-nominee-meryl-streep-breaks-her-own-record-with-34th-ever-nod-for-big-little-lies/|शीर्षक=Golden Globes Nominee Meryl Streep Breaks Her Own Record with 34th Ever Nod for Big Little Lies|संकेतस्थळ=PEOPLE.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-03-19}}</ref>
 
== बालपण ==
‘मेरील ल्युईस स्ट्रीप’ ह्यांचा जन्म २२ जून १९४९ साली समिट,न्यू जर्सी येथे झाला. त्या एक व्यावसायिक कलाकार, मेरी विल्किन्सन स्ट्रीप (मेरी वूल्फ स्ट्रीप) आणि हॅरी विल्यम स्ट्रीप ज्युनियर, ह्यांच्या कन्या आहेत. त्यांना दोन धाकटे बंधू आहेत: हॅरी विलियम स्ट्रीप III आणि डॅना डेव्हिड स्ट्रीप, हे दोघेही अभिनेते आहेत.
 
== कारकीर्द ==