"अन्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ ६:
 
[[वनस्पती]], [[प्राणी]], [[कवक]] व [[किण्वन]] (fermentation) यापासून अन्न मिळते.अन्न सहसा वनस्पती किंवा प्राणी उत्पत्तीचे असते.
 
अन्नामध्ये आवश्यक पोषक घटक असतात जसे की कर्बोदके , स्निग्ध पदार्थ , जीवनसत्वे , प्रथिने किंवा खनिजे. हे पदार्थ एखाद्या जीवामध्ये अंतर्ग्रहण केले जातात आणि जीवांच्या पेशीद्वारे ऊर्जा मिळवण्यासाठी , आयुष्य टिकवण्यासाठी , वाढ होण्यासाठी आत्मसात केले जातात.
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अन्न" पासून हुडकले