"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८०:
 
==हवामान==
इंदौरइन्दुर मध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्य उन्हाळा सुरू होतो कधी कधी तापमान ४८ डिग्री सेल्सियस पर्यंत जातो तर पावसाळा जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.जुलै ते सप्टेंबर मध्ये दक्षिण पूर्व मानसून मध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच येवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबर पर्यंत असतो.
 
==जनसांख्यिकी==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले