"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७५:
 
== वाहतूक ==
[[देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ]] इंदूरपासूनइन्दूरपासून ८ किमी अंतरावरअन्तरावर असून तो मध्य प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून [[दिल्ली]], [[मुंबई|मुम्बई]], [[पुणे]], [[कोलकाता]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा आहे. [[इंदूर रेल्वे स्थानक|इन्दूर रेल्वे स्थानक]] [[पश्चिम रेल्वे]]वरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून [[इंदूर दुरंतो एक्सप्रेस|इन्दूर दुरन्तो एक्सप्रेस]], [[माळवा एक्सप्रेस]], [[अवंतिका एक्सप्रेस|अवन्तिका एक्सप्रेस]] इत्यादी अनेक लांबलाम्ब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.
 
[[मुंबई|मुम्बई]] ते [[आग्रा]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[अहमदाबाद]] ते इंदूरदरम्यानइन्दूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९]] व [[बैतुल]] ते इंदूरदरम्यानइन्दूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९ ए]] हे [[राष्ट्रीय महामार्ग]] इंदूरमधूनइन्दूरमधून जातात. इंदौरइन्दुर मध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे. अटल इंदौर सिटी ट्रान्सपोर्ट सर्विसेज
 
==हवामान==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले