"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४०:
शहरात चांगली वाढणारी रॉक / मेटल संगीत संस्कृती आहे. शहराच्या प्रारंभीच्या आणि प्रख्यात बँडपैकी एक असलेल्या निकोटीन, मध्य भारतात धातू संगीताचे प्रणेते म्हणून प्रसिध्द आहे.
 
== इंदूरमधीलइन्दूरमधील प्रेक्षणीय स्थळे ==
* अटलबिहारी वाजपेयी पार्क - हे पिप्लयापाला पार्क किंवा इंदूरइन्दूर क्षेत्रीय पार्कच्या नावाने ओळखले जाते. हे इंदूर विकास प्राधिकरणाने विकसित केले आहे. संगीतमय कारंजी, जेट फव्वारे, धुक्याचे फवारे, फास्ट फूड झोन उद्यान, जैवविविधता उद्यान, नौका विहार इत्यादी आकर्षणांचे केंद्रकेन्द्र आहे.
* अन्नपूर्णा मंदिरमन्दिर - येथे प्रशस्त [[वेदपाठशाळा]] (वेदविद्यापीठ) वेदमंदिरवेदमन्दिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप [[वेद]] आहेत. येथील [[अन्नपूर्णा]] देवीची [[यात्रा]] [[त्र्यंबकेश्वर|त्र्यम्बकेश्वर]] येथे जाते.
* अहिल्येश्वर मंदिरमन्दिर - कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तिशिल्पे हे ह्या मंदिराचेमन्दिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरातूनमन्दिरातून [[नर्मदा नदी]]त उतरणारा घाट आहे.
* इंदूरचेइन्दूरचे महाराष्ट्र मंडळमण्डळ व त्यांचे ग्रंथालय
* कमला नेहरु प्राणी संग्रहालय- याला इंदूरमध्येइन्दूरमध्ये 'चिडियाघर'या नावाने ओळखले जाते. ४००० चौरस मीटरमध्ये पसरलेले हे संग्रहालय मध्य प्रदेशातील सर्वात जुने प्राणी संग्रहालयांतील एक आहे.
* काचमंदिरकाच मन्दिर- हे एक जैन मंदिरमन्दिर आहे. ते आतून काचेने सजवले आहे.
* खजराना मंदिरमन्दिर- येथे गणपतीचे सुंदरसुन्दर मंदिरमन्दिर आहे हे विजयनगरच्या जवळच आहे. याला अहिल्याबाई होळकरांनी दक्षिणी शैलीत बनवून घेतले. हे इंदूरकरांच्याइन्दूरकरांच्या श्रद्धेचे केंद्रकेन्द्र आहे. येथे गणपतीबरोबरच दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, साईबाबा इत्यादी देवांची मंदिरेमन्दिरे आहेत.
* गोमतगिरी - हे जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदरसुन्दर आहे. येथील भव्य फरसबंदफरसबन्द आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
* जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
* श्री दत्त मंदिरमन्दिर हरसिद्धि क्षेत्र - येथे [[वासुदेवानंद सरस्वती महाराज|वासुदेवानन्द सरस्वती महाराज]] यांचे गंडाबंधन झाले होते.
* [[नखराली ढाणी]] - इंदूरइन्दूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, हे एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
* नागर शहा वली दरगाह - नागर शहा वली दरगाहही जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. हा दरगा हजरत सैय्यद गाजीबुद्दीन इराकी रहमत तुल्लाह यांचा आहे. ते इराकहून येथे आले होते. सध्या हा दरगा वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे.
* पाताळपाणी
* बाणेश्वर
* मल्हारी मार्तंडमार्तण्ड मंदिरमन्दिर - [[शिवलिंग]], मध्यभागी गणेशमूर्ती व [[नटराज]]मूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांची [[मूर्ती]] आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
* महेश्वर - सहस्रधारा धबधब्यासाठी प्रसिद्ध
* मेघदूत गार्डन-हे शहरातील विजयनगर या भागात आहे. येथे कारंजी आहेत.
* राजवाडा- गावात मध्यभागात आहे.
* लालबाग महाल
* [[सहस्रार्जुन]] मंदिरमन्दिर - [[सहस्रार्जुन]] महिष्मती नगरीचा प्राचीन सम्राट होता.
* सिद्धकाली मंदिरमन्दिर
 
==उद्योग==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले