"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
 
== वैशिष्ट्ये ==
इंदूरइन्दूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे असं दोन भागांत आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरीचन्देरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंदबन्द झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.
 
== संस्कृती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले