"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = इंदूरइन्दूर
| स्थानिक =
| चित्र = Rajwada_Indore_Diwali.jpg
ओळ ११:
| देश = भारत
| राज्य = [[मध्य प्रदेश]]
| जिल्हा = [[इंदूरइन्दूर जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
ओळ २७:
{{बदल}}
 
'''इंदूरइन्दूर''' हे भारताच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूरइन्दूर हे मध्य प्रदेशाच्या [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर संपूर्णसम्पूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इदूरला येतात.
इंदूरइन्दूर हे शहर बरेच पुरातन आहे. [[पहिले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांसोबत]] मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा [[माळवा]] या प्रांतातीलप्रान्तातील इंदूरइन्दूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेरावखण्डेराव होळकर|खंडेरावखण्डेराव]] हा युद्धात मारला गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
 
होळकरांचा राजवाडा इंदूरच्याइन्दूरच्या मध्यात उभा आहे. इंदूरइन्दूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम. इंदूरइन्दूर एक औधोगिकऔद्योगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.
 
== वैशिष्ट्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले