"गौतम ऋषी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[सप्तर्षी|सप्तर्षींमधील]] एक ऋषी. ह्यांच्या पत्नीचे नाव [[अहल्या]]. हिला इंद्राने भ्रष्ट केल्याने ही गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा (पत्थर) झाली. पुढे रामाच्या पदस्पर्शाने ही परत मनुष्यरूपात आली.
 
गौतमाच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्र भोके पडली. त्या भोकांचे उ:शापामुळे डोळे झाले. या हजार डोळ्यांमुळे इंद्राला सहस्राक्ष म्हणतात.

गौतम ऋषि जयंती [[चैत्र शुक्ल प्रतिपदा|चैत्र शुक्ल प्रतिपदेला]] असते.
 
{{सप्तर्षी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गौतम_ऋषी" पासून हुडकले