"लोकसत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
| संकेतस्थळ = [http://www.loksatta.com/ www.loksatta.com]
}}
'''लोकसत्ता''' हे [[भारत|भारताच्या]] [[मुंबई]]सह [[पुणे]], [[नाशिक]], [[नागपूर]], [[अहमदनगर]], [[औरंगाबाद]] आणि [[दिल्ली]] या शहरांतून प्रसिद्ध होणारं [[मराठी]] भाषेतील वृत्तपत्र आहे. [[इंडियन एक्सप्रेस]] [[सदस्य:Albert Deccan|Albert Deccan]] ([[सदस्य चर्चा:Albert Deccan|चर्चा]]) १३:४१, ९ नोव्हेंबर २०१८ (IST) वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी दैनिक आहे. लोकसत्ताच्या मुंबई, ठाणे, महामुंबई, वसई-विरारपालघर, पुणे, नाशिक, मराठवाडाअहमदनगर, औरंगाबाद व नागपूर या आवृत्त्याही निघतात. यांत करिअर, अर्थ, रविवार, नागपूर, नाशिक, मराठवाडा वृतान्त, लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, पुणे आणि चतुरंग, वास्तुरंग, लोकरंग, व्हिवा या पुरवण्या असतात.{{संदर्भ हवा}}
 
साप्ताहिक लोकप्रभा हे लोकसत्ताचे प्रकाशन आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकसत्ता" पासून हुडकले