"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५१:
पंकजा मुण्डेंनी निवडून आल्या आल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण भाजपच्या धुरीणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना त्यांचे बंधू धनंजय मुण्डे यांच्याकडून २०१९च्या विधानसभा निवडणुकीत हार मिळाली.
 
== पंकजा मुंडेमुण्डे यांच्यावरील जनतेचे आक्षेप ==
* पंकजा मुंडेमुण्डे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कॉन्ट्रॅक्टकन्त्राट त्यांनी खूप घिसाडघाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
* शनिशिगणापूरलाशनि शिंगणापूरला चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडेमुण्डे यांचे मत होते. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळाला तेव्हा घाईघाईने पंकजा मुंडेमुण्डे यांनी तेथे जाऊन शनीला तैलाभिषेक केला.
* दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूर शहराला रेल्वेने पाणी पोहोचल्यावर लगेच पंकजा मुंडेमुण्डे यांनी तेथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन स्वतःचा सेल्फी काढला. यावर जनतेने खूप टीका केली.
* दुष्काळाताही मराठवाड्यातील दारू कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडेमुण्डे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका होत आहे. पंकजा यांचे पती दारू कारखान्याचे मॅनेजरव्यवस्थापक आहेत.
* पंकजा मुडेमुण्डे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची घरपोच आहार देण्याच्या योजनेसाठी काढलेली ६,३०० कोटी रुपयांची निविदा औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. या योजनेसाठी स्थानिक महिला बचत गटांच्या ऐवजी व्यंकटेश्वर औद्योगिक उत्पादन संस्था (लातूर), महाराष्ट्र महिला सहकारी गृह उद्योगसंस्था (धुळे) आणि महालक्ष्मी महिला गृह उद्योग बाल विकास उद्देश संस्था (नांदेडनान्देड) या वशिल्याच्या तीनच संस्थांना काम देण्याचा पंकजा मुंडेमुण्डे यांचा मूळ बेत होता.(११-७-२०१६)
* पंकजा मुडेमुण्डे यांनी ‘जलयुक्त शिवार’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे(?) सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्‍न केला. हे न आवडल्याने मुख्यंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यानंतर, फक्त महिला आणि बाल कल्याण व ग्रामविकास हे खाते उरले आहे.(११-७-२०१६)
* जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॉक येथे त्या विषयावर होणाऱ्या जागतिक पाणी परिषदेला (कॉन्फरन्सला) न जाण्याच्या त्यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या इराद्यालानिश्चयाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. ट्विटरवरच्या दोघांच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्रकेन्द्र सरकारनेशासनाने आपली नाराजी व्यक्त केली.
* शेतकऱ्यांचे २ कोटी ४२ लाख रुपये थकविल्याबद्दल पंकजा मुंडेमुण्डे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा गाळप परवाना रद्द झाला आहे. पंकजा मुंडेमुण्डे यांच्याशी संबंधित असलेल्या लातूर व जालना जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप परवानेही रद्द करण्यात आहेत. (१७-७-२०१६ची बातमी)
 
== संदर्भ आणि नोंदी ==