"सौर ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८:
सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो. पण जास्त काळ टिकतो आणि तिचा दुरुस्ती खर्च कमी असतो.
 
[[Ministry of New and Renewable Energy, web page http://mnre.gov.in/sec/DNI Annual.jpg|राष्ट्रीय]] सोलर मिशन अंतर्गत २०२२ पयत भारतातपर्यंत २०,००० मेगावॉटमेगावॅट वीज उत्पन्न व्हावी असा उद्देश आहे. सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी योजना आखताना सर्वप्रथम तिची उपलधता कुठे  आणि किती आहे हे विचारात घ्यावे लागते . भारतातील वेधशाळांत अनेक दशकांपासू नदशकांपासून सूर्यप्रकाशाचा अवधी, सौर विकरण आणि दिशा यांच्या नोंदी केल्या गेल्या आहेत .त्यांचे विश्लेषण करून सौर प्रकल्पासाठी जागा ठरवली जाते.
 
महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे . सोलापूर, उमानाबादउस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊजचा वापर करणारीकरणारे  वीज निर्मिती प्रकल्प उभारले  गेले आहेत. नागपूर, चंद्रपूर, लातूर, अहमदनगर, जळगाव, धुळे ,
 
पुणे या जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकपप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४०० मेगावॉटमेगावॅट असली तर ती २०२० पर्यंत ती ७,५०० मेगावॉटमेगावॅट इतकी वाढवायची योजना आहे .
 
पुणे या जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकप आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४०० मेगावॉट असली तर ती २०२० पर्यंत ती ७,५०० मेगावॉट इतकी वाढवायची योजना आहे .
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सौर_ऊर्जा" पासून हुडकले