"छोटा कंठेरी चिखल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ ११:
| हिंदी नाव = मेरवा
}}
[[File:Charadrius dubius curonicus MHNT.ZOO.2010.11.109.10.jpg|thumb| ''Charadrius dubius curonicus'' ]]
'''छोटा कंठेरी चिखल्या''' किंवा '''कंठेरी चिलखा''' (शास्त्रीय नाव: ''Charadrius dubius'', कॅरेड्रियस डूबियस ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Little Ringed Plover'', ''लिटल रिंग्ड प्लोवर'' ;) हा [[टिट्टिभाद्य]] कुळातील छोट्या आकारमानाचा एक पक्षी आहे. याला मराठीत टीटवा, चुरकी, टिंबूल किंवा लहान तवी या नावांनीही ओळखतात. साधारण १७ सें.मी. आकारमानाचा हा पक्षी पाठीकडून मातकट-तपकिरी, पोटाकडून पांढरा, पाय पिवळे, जाड गोल डोक्याचा, कान आणि डोळ्यांभोवती गडद काळा भाग त्यात पिवळ्या रंगाची उठावदार चकती, विणीच्या काळात नराचा कंठ काळा असतो. यावरून याला {{लेखनाव}} असे नाव पडले. एरवी नराचा आणि मादीचा कंठ फिकट तपकिरी असतो.