"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
== ऋतूंची संख्या ==
प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतुपरन्तु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
उदा०उदा. [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधातीलकटिबन्धातिल]] लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. [[समशीतोष्ण कटिबंध|समशीतोष्ण कटिबन्ध]] दोन किंवा तीन ऋतू मानतो तर [[शीत कटिबंध|शीत कटिबंधातीलकटिबन्ध]] प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र [[भारत|भारतामध्ये]] वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: [[उन्हाळा]], [[पावसाळा]] आणि [[हिवाळा]], तर उपऋतू सहा (वसंतवसन्त, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंतहेमन्त, शिशिर) आहेत.
 
== ऋतूंमागील कारणे ==
<table align="right" border="1" cellpadding="5" cellspacing="0" width="372" style="margin-left:1em">
<tr><td>'''आकृती क्र. १'''<br />
[[चित्र:ऋतू-१.png|सूर्यामूळे ऋतूंची निर्मिती|दुवा=Special:FilePath/ऋतू-१.png]]<br />
ही आकृती सूर्य आणि पृथ्वीच्या गतीमुळे होणारी ऋतूंची निर्मिती स्पष्ट करते. पृथ्‍वीच्या उत्तर गोलार्धावरील प्रदेशात, हिवाळ्यात दिवसाची कुठलीही वेळ असली तरी [[उत्तर ध्रुव]] अंधारातच असतो तर [[दक्षिण ध्रुव]] प्रकाशमान राहतो. ([[ध्रुवीय हिवाळा]] हा देखील लेख पहा). अर्थातच ही आकृती फक्त [[उत्तर गोलार्ध|उत्तर गोलार्धातील]] हिवाळ्यादरम्यानची आहे.</td></tr>
<tr><td>'''आकृती क्र. २'''<br />
[[चित्र:ऋतू-२.png|परिभ्रमणामुळे बदलणारे ऋतू|दुवा=Special:FilePath/ऋतू-२.png]]<br />
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे [[उत्तर गोलार्ध|उत्तर गोलार्धातील]] आणि [[दक्षिण गोलार्ध|दक्षिण गोलार्धातील]] ऋतुचक्र चालू राहते.</td></tr></table>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले