"बिटकॉईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
==उद्गम==
हे चलन सर्वप्रथम ३ जानेवारी २००९ साली अस्तित्वात आले.याचे मुल्य तेंव्हा १ सेंट इतके होते.५ डिसेंबर २०१७ला याचे मूल्य १४,००००० डॉलर इतकी झाली होती.
बिटकॉइन्स कसे मिळतात ?
 
१) वस्तु व सेवा विक्री केल्यास
२) बिटकॉईन्स एक्स्चेंज मधून बिटकॉईन्स घेतल्यास
३) बिटकॉईन्सची अदलाबदल केल्यास
==टीका==
बिटकॉईन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.या चलनास कोणताही कायदेशीर आधार नाही त्यामुळे कोणीही यात पैसे गुंतविल्यास व ते डुबल्यास याचेवर कार्यवाही करता येऊ शकत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/बिटकॉईन" पासून हुडकले